Featured
Top news
मराठी
Summary
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या संचिता उगले यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. संचिता उगले यांनी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते आणि त्या हिंदी मालिकाविश्वातही ओळखल्या जात होत्या.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.